बुधवार, 14 मार्च 2012














 नांदेड  नगरपालिका आणि जिल्हापरिषद च्या शिक्षकांना प्रयोग मानस शास्त्र आणि क्रतीउक्त अध्यापन या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली   या वेळी १२५ प्रार्थमिक  शिक्षक आणि८० माध्यमिक शिक्षकांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला .... या कार्यशाळेस संजय टीकरि या  यांनी २ भागात मार्गदर्शन केले